Wednesday, September 17, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुतीन यांच्याकडून 36 तासांसाठी शस्त्रसंधीची घोषणा; ‘या’ कारणाने घेतला निर्णय…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 6, 2023
in international
0
पुतीन यांच्याकडून 36 तासांसाठी शस्त्रसंधीची घोषणा; ‘या’ कारणाने घेतला निर्णय…

FILE - Russian President Vladimir Putin, second right, gestures as he visits with Deputy Commander of the Airborne Troops Anatoly Kontsevoy, right, a military training centre of the Western Military District for mobilised reservists in Ryazan Region, Russia, on Oct. 20, 2022. Moscow after a string of battlefield defeats and other setbacks, further cornering Russian President Vladimir Putin and setting the stage for an escalation. Ukrainian forces pressing an offensive in the south have zeroed in on Kherson, a provincial capital that has been under Russian control since the early days of the invasion. (Mikhail Klimentyev, Sputnik, Kremlin Pool Photo via AP, File)

0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन  यांनी मोठी घोषणा केली. पुतीन यांनी युक्रेनसोबत 36 तासांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली. पुतीन यांनी हा निर्णय ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या निमित्ताने घेतला आहे. ही शस्त्रसंधी 6 आणि 7 जानेवारी दरम्यान असणार आहे.

पुतीन यांना रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांनी याबाबत आवाहन केले होते. पुतीन यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ऑर्थोडॉक्स ख्रिसमस दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा केली. मात्र, पुतीन यांची घोषणा फसवी असून धोका देणारी  असल्याचे युक्रेनने म्हटले.

रशियन राष्ट्रपतींच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती पुतीन यांनी 36 तासांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. ही तात्पुरती शस्त्रसंधी 6 जानेवारी रोजी स्थानिक वेळ दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. रशिया आणि युक्रेनमधील अनेक परंपरावादी ख्रिश्चन समुदाय 6-7 जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा करतात.

काही दिवसांपूर्वीच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व डोनेस्तक भागात युक्रेनच्या रॉकेट हल्ल्यात 63 रशियन सैनिक मारले गेले. हा रॉकेट हल्ला रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक भागात झाला होता. या ठिकाणी रशियन सैनिक तैनात होते. हिमर्स प्रक्षेपण प्रणालीसह सहा रॉकेटचा मारा युक्रेनने केला होता. त्यापैकी दोन रॉकेट रशियाने नष्ट केले. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धातील आतापर्यंतचा रशियावरील हा सर्वात मोठा  हल्ला होता अशी कबुली रशियाने पहिल्यांदा दिली.

मागील वर्षी 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. गेल्या जवळपास 10 महिन्यांत या युद्धात हजारो लोक मारले गेले आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनने नाटो सोबत साधलेली जवळीक आणि त्यामुळे रशियाच्या सीमेवर थेट अमेरिकेच्या नेतृत्त्वातील ‘नाटो’ संघटनेने सैन्य येण्याचा धोका या कारणाने रशियाने हे युद्ध केले असल्याचे म्हटले जाते. हे रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. तर, दुसरीकडे युक्रेनला अमेरिकेने शस्त्रास्त्रे आणि इतर मदत पुरवली आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले की, रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपमधील सर्वात मोठा संघर्ष संपवण्यासाठी पाऊल उचलले पाहिजेत. ख्रिसमस पर्यंत युक्रेनमधून त्यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली पाहिजे असे आवाहन केले होते.  रशियाने झेलेन्स्की यांचे सैन्य मागे घेण्याचे आवाहन धुडकावून लावले.

Previous Post

उस्मानाबादमधील अख्खं गाव विस्थापित ! तीनशे कुटुंब रस्त्यावर, प्रशासनानेही हात झटकले…

Next Post

शाकंबरी पौणिमेनिमित्त अकलाई देवीला 65 भाज्यांचा महाभोग, दर्शनसाठी भाविकांची गर्दी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शाकंबरी पौणिमेनिमित्त अकलाई देवीला 65 भाज्यांचा महाभोग, दर्शनसाठी भाविकांची गर्दी

शाकंबरी पौणिमेनिमित्त अकलाई देवीला 65 भाज्यांचा महाभोग, दर्शनसाठी भाविकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 25, 2025
ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

August 25, 2025
देशातल्या 6 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर…

जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षण संदर्भात नवीन वळण

August 25, 2025
शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

August 25, 2025
अवैध रेतीमाफियांवर रामतीर्थ पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक;  गाडीसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध रेतीमाफियांवर रामतीर्थ पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक;  गाडीसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2025
ग्रामीण भागात बनविलेल्या गणेश मुर्तीला परराज्यात पसंती!

ग्रामीण भागात बनविलेल्या गणेश मुर्तीला परराज्यात पसंती!

August 25, 2025
सोलापूर : किट नाशक घेऊन इसमाची आत्महत्या

सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; तिरू नदीकाठी खळबळ!

August 25, 2025
केंद्रासमोर राज्याची भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी – खा. सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी : वारकरी संप्रदाय पाईक संघाची मागणी

August 25, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

by Rohit Hegade
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

by Rohit Hegade
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

by Rohit Hegade
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

by Rohit Hegade
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

by Rohit Hegade
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

by Rohit Hegade
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

by Rohit Hegade
July 19, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Load More

राजकीय

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन :  सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने...

देशातल्या 6 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर…

जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षण संदर्भात नवीन वळण

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे. ही सोडत...

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group