Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुरस्कारा मुळे मनोबल ,धैर्य वाढते डॉ .राजेंद्र माने – सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण कार्यक्रम…

पांडूरंग संगा ♦️ शरीफ सय्यद ♦️ अविनाश कुलकर्णी सह उर्दू पत्रकाराचा ही झाला सन्मान...

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 6, 2023
in solapur
0
पुरस्कारा मुळे मनोबल ,धैर्य वाढते डॉ .राजेंद्र माने – सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण कार्यक्रम…
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी २०२३ ला आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान कार्यक्रम व माजी जिल्हा माहिती अधिकारी तसेच उर्दू पत्रकारितेला दोनशेवर्ष पूर्ण झाल्या बदल उर्दू वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीचा सन्मान
कार्यक्रम अध्यक्ष अशोक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस आयुक्त डॉ . राजेंद्र माने ‘ जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर / डॉ . प्रा नरेद्र कार्टीकर , सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांच्या प्रमुख उपस्थित कै . रंगा अण्णा वैद्य सभागृह मध्ये मोठ्या थाटाने संपन्न झाला

यंदाचे आदर्श पत्रकार पुरस्कार
🔳 संचारकार स्व रंगा अण्णा वैद्य स्मरणार्थ आदर्श पत्रकार ,पुरस्कार २०२३ मा. पांडूरंग संगा ज्येष्‍ठ मुक्त पत्रकार यांना तर ,”कासिदकार ” स्व. अ. लतीफ नल्लामंदू स्मरणार्थ”आदर्शपत्रकार
पुरस्कार २०२ ३ चा मा. अविनाश सीताराम कुलकर्णी संपादक सायं. दैनिक सांज सोलापूर बातमीदार, आणि स्व. बाबूराव मठपती स्मरणार्थ आदर्श पत्रकार पुरस्कार २०२३ शरीफ सय्यद
उप संपादक दै. पुण्यनगरी
यांना मान्यवराच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले

तसेच ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्र्य वामनराव जोशी / यु . आ . सिद्दीकी / प्रमोद गवळी / अंबादास म्याकल आणि उर्दू पत्रकारितेला दोनशे वर्ष झाल्याने ज्येष्ठ पत्रकार , लेखक, अजहर फाजील, मुस्लीम कबीर , नदीम मिर्जा , अर्शद सिदीकी , सुलतान अखतर , इक्बाल बागबान , गुलाम साकीब , आसीफ जुनैदी यांचा ” उर्दू पत्रकारितेचे वारसदार ” म्हणून विशेष सन्मान प्रमुख पाहुण्याया हस्ते मोठ्या थाटाने संपन्न झाला

या वेळी पोलीस आयुक्त डॉ . राजेंद्र माने पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन करत म्हणाले – “कोणत्याही क्षेत्रात कतृत्व सिद्ध . करणार्‍या व्यक्तीसाठी एखादा पुरस्कार फक्त हा त्याचा सन्मान नसतो तर त्याचा धैर्य व मनोबल वाढवणारा प्रसंग असतो , पुरस्कारा मुळे धैर्य व मनोबल तर वाढतेच आणी जीवणाला प्रेरणा मिळते ” असे मत व्यक्त केले
या वेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकरनी सुद्धा सर्व पत्रकाराना पत्रकार दिना निमित्त शुभेच्छा व्यक्त केले

स्वागत व पुरस्कार प्राप्त मान्यवराचा परिचय निवड समितीचे अय्यूब नल्लामंदू यांनी करून देताना म्हणाले कि – “मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर उर्दू पत्रकाराचा सन्मान म्हणजे दोन भाषिकांना व दोन मनांना जोडण्याचा प्रशंसनीय कार्य होत आहे “कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सचिव प्रा.पी. पी. कुलकर्णी , यांनी केले तर आभार सुभाष सुराणा यांनी मानलेया वेळी दत्ता अण्णा सुरवसे ‘ डॉ . वळसंगकर ‘रवीद्र नाशिकर , ज्येषठ पत्रकार अविनाश कुलकर्णी ‘ गाताळे ‘ उत्पात ‘ मजहर अल्लोळी , जाफर बांगी , सतीश कुलकर्णी , प्रकाश संगा , धनंजय कुलकर्णी , भगवान परळीकर, . सुरेश फलमारी , एम . एन . पटेल , विजय .झुंझा , विश्वनाथ व्हनकोरे , शौकत काजी ,ज्ञानेश्वर कुलकर्णी , राजकुमार शहा , बसय्या भंडारी , राजू मुलाणी , चंद्रकात कुभार , नागेश दंतकाळे ‘ प्रशांत जोशी ‘ पत्रकार कारंजकर , मदन कुलकर्णी , राजू साखरे ,उपस्थित होते

Post Views: 151
Previous Post

Live: योगींचा मुंबई दौरा,फिल्मसिटी युपीत, राज ठाकरेंची भूमिका काय?

Next Post

LIVE :- देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात माध्यमांशी संवाद…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE :- देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात माध्यमांशी संवाद…

LIVE :- देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात माध्यमांशी संवाद...

ताज्या बातम्या

भोकरदन मध्ये स्वच्छता अभियान #public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 22, 2026

ह्युमन कॅलक्युलेटर भंडारीची गणित कार्यशाळा संपन्न.#public #class #calculator #viral

February 22, 2026

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिंतूर पंचायत समिती अव्वल…#public #marathinews #viral #dance

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत. #public #marathinews #viral #maharashtranews #marathinews

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत #public #solapurnews #acsident #crime

February 22, 2026

शिवजयंती निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न..#public #shivajimaharajjayanti #yoga

February 22, 2026

हातावर मजकूर लिहून तिने संपवले जीवन. #public #crime #viral #trand #family

February 22, 2026

आईची आत्महत्या मुलाने दिली वडिलांविरुद्ध फिर्याद #public #marathinews #viral #maharashtranews

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0696061

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697