Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पैठण:- पन्नास वर्षांनंतर नाथ मंदिराचा श्वास मोकळा. टोलेजंग बांधकाम जमीनदोस्त…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 13, 2023
in solapur
0
पैठण:- पन्नास वर्षांनंतर नाथ मंदिराचा श्वास मोकळा. टोलेजंग बांधकाम जमीनदोस्त…
0
SHARES
791
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तब्बल पन्नास वर्षानंतर शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिरा समोरील नगर परीषदेच्या जागेवरील दुकाने व बांधकाम नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आले. पालकमंत्री श्री संदीपान भुमरे यांनी दिलेल्या आश्वासन नंतर येथील काही दुकानदारांनी आपापल्या दुकाना काढून घेतल्या तर काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पक्के बांधकाम काढण्यात आले.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-12-at-17.11.18.mp4

अतिक्रमण जमिनदोस्त झाल्याने आता खंडोबा मंदिर व आठवडी बाजार परिसरातूनच नाथ मंदिराचे दर्शन होत आहे. राज्यातील क्रमांक २ ची मोठी यात्रा असलेल्या नाथषष्टी यात्रा मोहोत्सवला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी संतोष आगळे,डीवायएसपी डॉ विशाल नेऊल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या संयुक्त पथकाने आज रविवार सकाळी १० वाजल्यापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. नगर परिषदेच्याजागेवर संत एकनाथ महाराज समाधी मंदिर मुख्य कमानी समोर गेल्या कित्येक वर्षांपासून नगर परिषद भोगवटा धारक प्रसाद विक्री व छोटी मोठी व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत होते.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-12-at-17.12.54.mp4

अश्या ७५ अतिक्रमण धारकांना नगर परिषदेच्या वतीनेअतिक्रमण निष्काशीत करण्याची नोटिस बजावण्यात आली होती.यावर नगर परिषदेने रविवारी मोठा पोलीस बंदोबस्त मागवून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. शंभराच्यावर नगर परिषद कर्मचारी, स्वत डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, तीन उपपोलीस निरीक्षक पन्नासच्या जवळ पोलीस व दंगा काबू पथक, दोन जेसीबी, चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने वरील मोहीम यशस्वी करण्यात येत आहे. मंदिर कमानीच्या डाव्या बाजूला असलेल्या संतनगर याठिकाणी ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-12-at-17.12.54-1.mp4

नगर परिषदेत गाळ्यांसाठी येथील ४० भोगवटा धारकांना लाखो रुपये रुपये भरले होते. मागच्या वर्षी गाळे पाडले आता कच्ची पक्की दुकाने ही पडल्याने येथील भोगवटादार जमिनीवर आले आहेत. या व्यापाऱ्यांच्या शिस्तमंडळाने पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडळी होती यावेळी नगर परिषदेने कायदेशीर प्रोजीसर करून या व्यापारींसाठी गाळे बांधणी करावी यासाठी निधी दिला जाईल असे आश्वासन पालकमंत्री श्री संदीपान भुमरे यांनी दिल्याने या ठिकानावरील अनेक दुकानदारांनी आपापली दुकाने काढून घेतली व मोहिमेला विरोध ही केला नाही.

नपच्या अतिक्रमण पथकात मुकुंद महाजन, व्यंकटी पापुलवार, फिरोज पठाण, अरुण गायके, आश्विन गोजरे, अशोक मगरे, आनंद केदार, ऋषिकेश जगताप, कैलास मगरे, मदन गुसिंगे, धर्मराज उजगरे, अशोक पगारे, शुभम वावधने, सचिन ससाणे, गणेश सानप,अमोल शेजुळ, जयसिंग सांगळे, मनोज दुलगज, राजू पगारे, राम कांदवणे, राजू रुपेकर आदींसह मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी यांचा सहभाग होता.

Post Views: 227
Previous Post

तुळजापूर नळदुर्ग रस्त्यावर पादचारी इसमास अज्ञात वाहनाने चिरडल्याने 38 वर्षिय इसम ठार…

Next Post

LIVE:- आगरतळा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE:- आगरतळा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी

LIVE:- आगरतळा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

राज्यसभेसाठी रावसाहेब पाटील दानवे त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी.#public #viral

February 25, 2026

ईदगाह मैदानाची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…. #public #marathinews #muslim #solapurnews

February 25, 2026

वाशी येथे रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन.#public #marathinews #solapurnews #aajsolapur

February 25, 2026

निमा सोलापूर आयोजित ट्राय असोसिएशन कप क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.#public #solapurnews #viral #doctor

February 25, 2026

शरदचंद्र पवार प्रशालेचे एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश #public #solapurnews #viral #news

February 25, 2026

मराठी भाषा आणि सावरकर विषयावर योगेश सोमण यांचे व्याख्यान..#public #marathinews #solapurnews #viral

February 25, 2026

प्रभाग 15 मध्ये आरोग्यकेंद्राची तोडफोड. #public #marathinews #viral #maharashtranews #solapur

February 25, 2026

रस्त्यावर बसून विक्री केल्यास कठोर कारवाई केली जाईल: डॉ.सचिन ओंबासे. #marathinews #public #viral

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0704591

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697