पोलिसांच्या रजा 12 वरून 20 करण्याचा शासन आदेश जारी केलेला नाही, असा आक्षेप काही सदस्यांनी घेतला. पण तो खरा नाही. ऑक्टोबर महिन्यातच यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...