पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ग्राहकांना ४ टक्के व्याज मिळतं. त्याशिवाय पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत ५.८० टक्के इतकं व्याज मिळतं. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड या योजनेत ७.१० टक्के व्याज दिलं जातं. त्याशिवाय पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्किममध्ये ७ टक्के व्याज दिलं जातं. त्याशिवाय मंथली सेव्हिंग स्किममध्ये ग्राहकांना ७.१० टक्के दराने व्याज मिळतं. सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्किमवर पोस्ट ऑफिसद्वारे ग्राहकांना ८ टक्के व्याज मिळतं. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेत पैसे ग्राहकांना ७ टक्के दराने व्याज दिलं जातं. पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना खाश देशातील मुलींसाठी चालवली जाते. यात ७.६० टक्क्यांनी व्याज दिलं जातं. तसंच किसान विकास पत्र या योजनेत पैसे गुंतवल्यास त्यात ७.२० टक्के इतकं व्याज मिळतं.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















