गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता प्रियांका चोपडा यांनी त्यांच्या कन्येसह श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी न्यासाचे सर्वश्री विश्वस्त श्री सुनिल पालवे, श्री सुनिल गिरी, श्री राजाराम देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...