बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरीतील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात एकूण ५ महिलांचा मृत्यू झाला होता, तर ३ महिला जखमी झाल्या होत्या. त्यांवर उपचार सुरू आहेत.
याबाबत पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.