बीडमध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला देवस्थानच्या बेकायदेशीर जमिनी बळकावल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला. सुरेश धस यांच्यासह एकूण पाच जणांवर आष्टी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद केली गेली आहे.
सुरेश धस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान अशा एकूण पाच जणांवरती आष्टी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...