बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस राजूर घाटात कोसळली. या भयानक अपघातात बसमधील २० ते २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















