दूध भेसळ तपासणी पथकाने भंडारा व लाखनी येथील दुध केंद्राची तपासणी केली. त्यात त्यांना राहुल डेअरी,गडेगाव,ता.भंडारा येथील वास येणाऱ्या दुधाची दोन कॅन दुध नष्ट करण्यात आले. कमी प्रतीचे (भेसळ) दुध तपासणी पथक भंडारा तालुक्यातील गडेगाव येथे पोहचले . राहुल डेअरी,गडेगाव येथे एकूण 720 लिटर दुधाची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये 60 लिटर दुध अनैसर्गिक वास व चव असल्यामुळे जागेवर नष्ट करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...