भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीमध्ये राणे आणि ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर होती हे समजू शकले नाही. पण भेटीनंतर नितेश राणे यांनी ही कौटुंबिक भेट असल्याचे म्हटलं
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...