ओडिशा सरकारने भारतीय हॉकी संघाचा अधिकृत प्रायोजक म्हणून करार आणखी 10 वर्षांसाठी वाढवला आहे. आता 2033 पर्यंत, ओडिशा सरकार भारताच्या पुरुष आणि महिला संघाचे प्रायोजकत्व करेल. ओडिशा सरकारने कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही स्तरांवर हॉकी संघाचे प्रायोजकत्व सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...