Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महामार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी टॉवर वर चढुन आंदोलन…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 26, 2023
in marathwada
0
महामार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी टॉवर वर चढुन आंदोलन…
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाथरी ते इंजेगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभे दरम्यान शनिवारी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टॉवर वर चढुन लक्षवेधी आंदोलन केले. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी परभणी येथे आले असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब मधील पाथरी ते इंजेगाव या भागाचे काम गेल्या सात वर्षा पासून प्रलंबित आहे.

पाच वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी या कामाचे उद्घाटन केले होते.पण या रस्त्यावर एक खडाही टाकला नाही. या भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील खड्डयामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दि.२५ रोजी नितीन गडकरी यांच्या सभे दरम्यान त्यांचे लक्ष या प्रलंबित कामाकडे वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, सोमनाथ नागुरे यांनी विटा पुलाजवळील मोबाईल टॉवर वर चढुन आंदोलन केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण सुरु होताच कार्यकर्ते टॉवर वर चढले . टॉवर वर चढुन त्यांनी पाथरी इंजेगाव रस्ता तातडीने सुरु करण्याच्या घोषणाबाजी केली.

या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, फौजदार अमर केंद्रे ,कुंडलिक वंजारे व गृहरक्षक दलाच्या जवानांनी आंदोलन कर्त्यांना खाली उतरवले यावेळी नायब तहसीलदार अनिल घनसावंत हे ही या ठिकाणी उपस्थित होते . नितीन गडकरी यांचे भाषण संपल्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी भाषणात रस्त्यासाठी निधीची घोषणा केल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन कर्ते खाली उतरले. त्या नंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस स्थानकात नेऊन कारवाई करून सोडले.

निधीच्या घोषणा व उद्घाटने नेहमीचीच पाथरी ते इंजेगाव या रस्त्याचे उद्घाटन हे नितीन गडकरी यांनी पाच वर्षांपूर्वी केले होते .आता पुन्हा या रस्त्याला निधी उपलब्ध करण्याची घोषणा ही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे ‌‌‌.या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे ही नागरीकांची मागणी आहे ती तातडीने पुर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू
असा इशारा सुधीर बिंदू व आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

Post Views: 164
Previous Post

अखेर राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर पूर्णपणे तिरंग्यासोबत असल्याचे मान्य केले…

Next Post

वडगाव ब्रिज येथे Etios कार मधून जाणारे 700 किलो गोमांस जप्त..!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वडगाव ब्रिज येथे Etios कार मधून जाणारे 700 किलो गोमांस जप्त..!

वडगाव ब्रिज येथे Etios कार मधून जाणारे 700 किलो गोमांस जप्त..!

ताज्या बातम्या

खंदक बागेत अचानक लागली आग.. #solapurnews #solapur #popular #mh13newssolapur

February 26, 2026

NMMS परीक्षेत लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालयाचे यश..#public #school #students #viral

February 26, 2026

रामभाऊ जोशी हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश #public #viral #tranding #school

February 26, 2026

अतिरिक्त उत्खननाचा ग्रामस्थांचा आरोप..#public #viral

February 26, 2026

पत्रकार सचिन शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.. #public #marathinews #viral

February 26, 2026

रामनवमी 2026 ची नियोजन बैठक संपन्न. #public #ramnavmi #tranding #ram #ramrajya #jayshreeram

February 26, 2026

सोयगाव येथे आई महोत्सावा निमित्त जि.परिषद केंद्र प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

February 26, 2026

बापरे ssss.. शहर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला.. #public #marathinews #viral #temperature #mh13

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0706669

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697