याने शांघाय, चीन येथे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या माईक स्लोएसरला हरवून १९ वर्षांच्या तरुण वयात जागतिक तिरंदाजी चॅम्पियन बनवल्याबद्दल अत्यंत अभिमान वाटतो. महाराष्ट्राचे खूप खूप अभिनंदन! भारताचे खूप खूप अभिनंदन…!
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...