Day: November 12, 2025

कुऱ्हाडी येथे भव्य नागरी सत्कार व विकासकामांचे लोकार्पण सोहळा

कुऱ्हाडी / परभणी - वाशी तालुक्यातील कुऱ्हाडी गावात शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता, भव्य नागरी सत्कार ...

Read more

नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम व जबाबदार असावी – आ. बबनराव लोणीकर

परतूर / जालना - ग्रामपंचायत ही गावाच्या प्रगतीचा पाया आहे. ग्रामपंचायत ही केवळ प्रशासनाचे केंद्र नसून ती गावाच्या विकासाची दिशा ...

Read more

अवैध गोवंश : ५२ रेड्यांची वाहतूक, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूर / नांदेड - नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पार्डी म.येथील टोलनाका जवळ दि.११ मंगळवारी दुपारच्या ...

Read more

धनेगाव सर्कल मधून बालाजी भायगावकर की उद्धव, शिंदे पैकी कोणाची वर्णी लागणार

नांदेड - आगामी चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहत असल्याने धनेगाव सर्कल मधून शिवसेना शिंदे ...

Read more

निष्ठावंतांच्या नाराजी सूर कोणाला भोवणार? नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला की प्रभाग उमेदवाराला!

देगलूर / नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी हा नव्या राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसत ...

Read more

अंबड उपविभागातील नवनियुक्त पोलिस पाटील यांचा सत्कार

अंबड / जालना - दि 11 नोव्हेंबरअंबड घनसावंगी तालुक्यातील नवनियुक्त १०६ पोलिस पाटील यांचा अभिनंदन व सत्कार सोहळा स्वामी रामानंद ...

Read more

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

भोकरदन / जालना : माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भोकरदन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस ...

Read more

आर.पी. ग्रुप ऑफ स्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन जल्लोषात साजरा!

बदनापूर / जालना - बदनापूर आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूल, बदनापूर येथे राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शैक्षणिक वातावरणात ...

Read more

सीसीआय च्या कापूस खरेदी केंद्राचे सभापती राहुल लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन

परतूर / जालना - परतूर येथे आज अक्षय कोटेक्स जिनिंग फॅक्टरीमध्ये सीसीआय च्या हमी भाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन भाजपा ...

Read more

निवडणूक पारदर्शक होण्यासाठी ९ पथकाची नियुक्ती, तिकीट मिळवण्यासाठी पक्षप्रवेशाला गती !

धाराशिव :कळंब नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!