प्रति वर्षी महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस रेजिंग डे २ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला असता मराठवाड्यातील नांदेडच्या आझाद जात बेल्जियम मिनोलोझे डॉगला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले डॉगचे प्रथम हस्तक पोलिस हेड कॉन्स्टेबल वाहेद बेग पिता जीलानी बेग आणि दुय्यम हस्तक पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत खराने यांना बक्षीस देऊन उत्कृष्ट हांडलींग साठी देण्यात आल्याची माहिती आहे .
आझाद डॉगाची ट्रेनिंग २०१८ वर्षी चंडीगढ येथील आयटीबीपी भानू ट्रेनिंग सेंटर येथे पार पडली आणि या संस्थेने आझाद डॉगला गोल्ड मेडल ने सन्मानित केले होते प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट , २६ जानेवारी आणि आय जी परेड मध्ये आझाद डॉगचा प्रदर्शन करण्यात येत असते मुदखेड शहरातील फुलांचे प्रसिध्द व्यापारी मोईन फुलारी यांनी आपले जावई वाहेद बेग यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात मुदखेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजू वटाने, पोलिस हेड कॉन्स्टेबल बालवीर सिंह ठाकुर, डी एस बी किशोर पाटील , पोलिस हेड कॉन्स्टेबल रवी लोव्हाळे, जनार्दन ताईवाडे, सुनील आडे, चालक रमेश पुणे बैनवाड, मुस्लिम समाजचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब, निवृत्त टेलिफोन ऑपरेटर शेख खासिम, अतीख अहेमद,. मोहम्मद मकबूल बागवान,
संपादक शेख इरफान, ईल्यास खाँ आदींची उपस्थिती होती
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...