उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र संपत्ती नियमन प्राधिकरणाचे (MWRRA) नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संजय चहांदे यांना पदग्रहणाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. नागपूर येथे आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास MWRRA चे अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव अधिकारी उपस्थित होते.
