मांज्या मध्ये अडकलेला बहिर ससाणा पक्षाची केगाव येथील तरुणानी सुखरूप सुटका केली. संक्रात आली की पतंग उडवणारे मुलं सर्वत्र दिसतात परंतु पतंगीला नायलॉनचा मांजाचा चा सरास वापर केला जातो त्यामुळे दुचाकी चे मोठ्या प्रमाणात अपघात होतात तसेच उंच झाडावर मांज्या अडकलेला असतो त्या मांज्यामध्ये पक्षी अडकून जखमी होतात असाच प्रकार केगाव येथील देगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उंच झाडावर पतंगेच्या मांज्यामध्ये एक पक्षी खूप वेळ अडकलेला होता ते पाहून येतील रवी जाधव अमोल जाधव संतोष पाटील गणेश कुचेकर शिरपा उघडे बाबा गायकवाड दादा माने कैलास चंदनशिवे गोपाळ देशमुख प्रमोद माने इत्यादी युवकांनी सिताफिने त्या पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मांज्या मध्ये अडकलेला बहिर ससा पक्षाची सुखरूप सुटका केली बहिर ससा पक्षाचीसुटका केलेले पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...