सामनामध्ये ‘जादूटोणा’ या अग्रलेखात आलेल्या शिंदे गटावर करण्यात आलेल्या आरोपांची सर्वत्र चर्चा होतं आहे. शिंदे गटानं गुवाहाटीला जाऊन देवीचं दर्शन घेतलं पण सोबत जादुटोणाही केला असा गंभीर आरोप सामानातून करण्यात आला आहे, यावर अजित पवारांना विचारण्यात आल्यावर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी गंडे-दोरे घालत नाही, माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...