आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग विझवण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...