मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार यांनीही नितीन देसाई यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...