सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी झाले आहे. हे लष्कराचे वाहन चट्टेनहून थंगूच्या दिशेने जात होते. तेव्हा ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वाहनांचा ताफा सकाळी चट्टेनहून थंगूचे दिशे निघाले होते. तेव्हा झेमा येथे उतारावरून जात असताना लष्कराची बस दरीत कोसळली. या घटनेत १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जवान जखमी झाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...