Sunday, February 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मोबाईल करतोय कुटुंब उद्ध्वस्त ? 5 वर्षांत 6 हजार 638 इतके घटस्फोट…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 1, 2022
in maharashtra
0
मोबाईल करतोय कुटुंब उद्ध्वस्त ? 5 वर्षांत 6 हजार 638 इतके घटस्फोट…
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रात घटस्फोटाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंताजनक असून नाशिक शहरात 2018 ते ऑक्टोबर 2022 या पाच वर्षांच्या काळात 6 हजार 638 इतके घटस्फोटांचे दावे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत.

नाशिक : भारतीय समाज व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणून विवाह मानला जातो. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन आणि त्या बरोबरच दोन कुटुंब ही जोडले जातात. पण हेच दोन जिव किंवा कुटुंब विभक्त होण्यामागील विविध कारणे समोर येत असतांना नाशिकमधील घटस्फोटाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नाशिकमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले असून घटस्फोटाचे कारण ही धक्कादायक आहे. नाशिक सध्या घटस्फोटाच्या आकडेवारीवरुन चर्चेत आले असून पाच वर्षात दहा हजार घटस्फोट झाल्याचे उघडकीस आले असून ही आकडेवारी धक्कादायक आहे. लग्मामुळे दोन व्यक्तीचं आयुष्य बदलत असतं आयुष्याचा नवा प्रवास सुरू होत असतो पण हल्ली वाढलेलं हे घटस्फोटाचे प्रमाण तरुणाईसाठीच नाही तर अनेक कुटुंबासाठी चिंतेची बाब ठरत आहे. नाशिक शहरात घटस्फोटांची संख्या वाढत चालली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे 10 हजार 14 जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची बाब समोर आली आहे. याहून धक्कादायक म्हणजे दररोज 10 अर्ज दाखल होत असल्याचेही माहिती समोर आली.

महाराष्ट्रात घटस्फोटाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंताजनक असून नाशिक शहरात 2018 ते ऑक्टोबर 2022 या पाच वर्षांच्या काळात 6 हजार 638 इतके घटस्फोटांचे दावे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले.

त्यापैकी 5 हजार 460 दावे न्यायालयात निकाली निघाले या निकाली निघालेल्या दाव्यातील तब्बल 10 हजार 14 दाव्यातील जोडप्याचे घटस्फोट झाले आहेत.

तर फक्त एक हजार 974 जोडप्यांची मने जुळली असून घटस्फोटाच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे. दररोज अंदाजे 13 ते 14 जोडपे न्यायालयात दावा दाखल करत आहे.

कोरोना काळात न्यायालयाचे कामकाज बंद होते, लॉकडाऊनमुळे दावेदार जिल्हा सोडू शकत नव्हते त्यामुळे कोरोनानंतर 21 – 22 साली घटस्फोटाच्या निकाली निघालेल्या दाव्यांची संख्या जास्त बघायला मिळते.

गेल्या काही वर्षांपासून मोबाईल हे घटस्फोटामागे मुख्य कारण ठरत असून व्हॉटस ऍपसह ईतर सोशल मिडीयामुळे नवरा बायकोतील वाढत जाणारी भांडणं घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहे.

याशिवाय आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे कोरोना आर्थिक, कौटुंबिक वाद हे देखील यामागील कारणं आहेत. असून नोकरी जाणे आणि पगार कमी असणे ही देखील महत्वाची कारणे ठरत आहे.

Post Views: 94
Previous Post

मुंबई विमानतळावर सर्व्हर डाऊन; टर्मिनल 2 वर प्रवाशांची गर्दी

Next Post

महाराष्ट्रात 2 ठिकाणी सोन्याची खाण : मुख्यमंत्री

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महाराष्ट्रात 2 ठिकाणी सोन्याची खाण : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात 2 ठिकाणी सोन्याची खाण : मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिंतूर पंचायत समिती अव्वल…#public #marathinews #viral #dance

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत. #public #marathinews #viral #maharashtranews #marathinews

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत #public #solapurnews #acsident #crime

February 22, 2026

शिवजयंती निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न..#public #shivajimaharajjayanti #yoga

February 22, 2026

हातावर मजकूर लिहून तिने संपवले जीवन. #public #crime #viral #trand #family

February 22, 2026

आईची आत्महत्या मुलाने दिली वडिलांविरुद्ध फिर्याद #public #marathinews #viral #maharashtranews

February 22, 2026

बापरे सोलापुरातही बोगस कृषी विद्यापीठ ? #marathinews #public #viral #university

February 22, 2026

चोरांचे सोने विकत घेणाऱ्या सराफाच्या मुसक्या आवळल्या.. #gold #marathinews #viral #public

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0695390

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697