तेलंगणा येथे सुरू असलेल्या हिंद केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके यांनी हरियाणाच्या सोनूवीरचा 5-0 ने पराभव करत यंदाचा हिंदकेसरी किताब पटकावला..! या दैदिप्यमान विजयाबद्दल पै.अभिजित कटके यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...