राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात संभाजीनगर येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडवण्यासाठी गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यभरात राज्यपालांविरोधात निदर्शने करण्यात येत आहे. कोश्यारींच्या प्रवृत्तीला ठेचावंच लागले, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...