गुरुवार दिनांक ६ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता भारत देशाचे राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सह परिवार श्रींचे दर्शन घेतले यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री आदेश चंद्रकांत बांदेकर ( राज्यमंत्री दर्जा ) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले त्याप्रसंगी महारष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री रमेश बैस उपस्थित होते.

