राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव पवार यांची कन्या आणि नाशिक मधील प्रख्यात नेत्ररोगतज्ञ अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्राची यांच्यावरती प्राणघात हल्ला करण्यात आलाय. काल संध्याकाळी सातच्या सुमारास प्राची फार्म हाऊस वरती जात असताना त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. प्राची यांनी मदतीचा धावा करता स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राची यांना रुग्णालयामध्ये दाखल केल. आता फरार हल्लेखोरांना शोधण्याचा आव्हान हे पोलीस नाशिक पोलिसांच्या समोर असणारे दरम्यान या घटनेनंतर नाशिकच्या राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...