शिंदे गटात गेलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे तात्पुरते गेले आहेत. तिकडे गेलेल्या लोकांबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही. एका कार्यकर्त्यांनी मला सांगितले होते की साहेब मी सहा महिने तिकडं जाऊन निधी घेतो आणि निधी मिळाल्यावर परत येतो, तेव्हा मीसुद्धा त्याला परवानगी दिली. असं वक्तव्य जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत केलंय. यामुळं नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...