Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानची मोठी घोषणा, या अभिनेत्यासोबत करणार ‘लाहोर १९४७’

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 3, 2023
in entertainment
0
लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानची मोठी घोषणा, या अभिनेत्यासोबत करणार ‘लाहोर १९४७’
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजे सुपरहिट सिनेमा हे समीकरण गेल्या काही वर्ष काहीचं चुकल्यासारखं दिसून आलं. गेल्यावर्षी आलेला ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्सऑफिसवर फार चालला नाही. त्यामुळं लाखो प्रेक्षकांची त्यानं निराशा केली असं बोललं गेलं. विचार करून, अभ्यास करून वर्षातून एखादाच चित्रपट करणारा सुपरस्टार ही आमिर खानची ओळख. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ची निवड सहसा चुकत नाही. आजवर अनेक चित्रपटांतून ते दिसून आलं; पण ‘लाल सिंह चड्ढा’नं मात्र हे खोटं ठरवलं. त्यानंतर आमिरनं त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली नव्हती. आमिर आता मोठा ब्रेक घेणार असल्याचंही म्हटलं गेलं. पण आता त्यानं एक मोठी घोषणा केली आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता सनी देओलचा गदर २ सिनेमा प्रचंड गाजला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तब्बल ५०० कोटींच्यावर कमाई केली आहे. त्यामुळं आजही सनी देओलची क्रेझ किती आहे, हे दिसून आलं. आणि म्हणून आमिरनंही त्याची लोकप्रियता पाहून त्याच्यासोबत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. आमिरनं नुकतीच एक नोट शेअर करत या आगामी सिनेमाबद्दल सांगितलंय.

मी आणि आमिर खान प्रोडक्शनची संपूर्ण टीम…आम्हाला हे सांगताना प्रचंड आनंद होतोय की, अभिनेता सनी देओल यांच्यासोबत आमचा आगामी सिनेमा येतोय. राज कुमार संतोषी हे या सिनेमाचे दिग्दर्शक असतील, तर सिनेमाचं नाव ‘लाहोर, १९४७’ असं आहे. सनी तसंच माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक असलेले राज कुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असं आमिरनं म्हटलं आहे.

खरं तर आमिर आणि सनी दोघांनीही बॉलिवूडचं दोन दशकं जागवली, सनीनं काही वर्षे ब्रेक घेतला होता. तर आमिर मात्र वर्षाला एखदा सिनेमा तरी करत होताच. १९९०च्या दरम्यान, दोघांची बॉक्स ऑफिसवर अनेकदा टक्कर व्हायची. आमिर खानचा गाजलेला ‘दिल’ आणि सनी देओलचा घायल हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. तर त्याच्यानंतर राजा हिंदुस्तानी आणि घातक यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधला सगळ्यात मोठा बॉक्स ऑफिस क्लॅश म्हणजे आमिरचा लगान आणि सनीचा गदर…दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं होतं.त्यामुळं हे दोघे एकत्र येऊन आता काय जादू करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Post Views: 94
Previous Post

संजय वेणेगुरकर यांचे अकस्मित हृदय विकाराने निधन…..

Next Post

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचे मोदींकडून कौतुक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचे मोदींकडून कौतुक

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचे मोदींकडून कौतुक

ताज्या बातम्या

खंदक बागेत अचानक लागली आग.. #solapurnews #solapur #popular #mh13newssolapur

February 26, 2026

NMMS परीक्षेत लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालयाचे यश..#public #school #students #viral

February 26, 2026

रामभाऊ जोशी हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश #public #viral #tranding #school

February 26, 2026

अतिरिक्त उत्खननाचा ग्रामस्थांचा आरोप..#public #viral

February 26, 2026

पत्रकार सचिन शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.. #public #marathinews #viral

February 26, 2026

रामनवमी 2026 ची नियोजन बैठक संपन्न. #public #ramnavmi #tranding #ram #ramrajya #jayshreeram

February 26, 2026

सोयगाव येथे आई महोत्सावा निमित्त जि.परिषद केंद्र प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

February 26, 2026

बापरे ssss.. शहर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला.. #public #marathinews #viral #temperature #mh13

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0706404

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697