वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल झाले आहेत.आषाढी यात्रेपुर्वी पंढरपूर येथे एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली. शहरातील दर्शरांग, वाखरी पालखीतळ आदी ठिकाणी जाऊन प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधेची माहिती घेतली तसेच योग्य त्या सूचना दिल्या. शिंदेंनी रस्त्यांपासून ते चंद्रभागेतील साफसफाईपर्यंत सगळी चौकशी केली. तसेच शौचालय, स्नानगृह, पिण्याचं पाणी,महिलांसाठी चेंजींग रुम, अशा सगळ्या गोष्टींची शिंदेंकडून चौकशी करण्यात आली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...