भगव्या बिकिनीमुळे चर्चेत आलेला शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाउसफुल होताना दिसतोय. शाहरुखच्या एका सांगलीतील फॅनने चक्क अख्ख थिएटर बुक केले आहे. चाहत्यानं त्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट करत शाहरुख खानला टॅग केलं होतं. शाहरुखने रिप्लाय देत त्याचे आभार मानले आहेत. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा “पठाण” हा चित्रपट २५ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात प्रदेशात होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...