आरी मोड येथिल दुध डेअरी च्या घाण सांडपाण्याचे व्यवस्थापन न केल्याने साठलेल्या घाण पाण्यात पडुन एकाच मृत्यू झाला आहे या प्रकाराची अकस्मात मृत्यू म्हणुण शिरूर अनंतपाळ पोलिस स्टेशनला नोंद आहे सतीश भानुदास तिघिले वय वर्ष ४० रा. येलमवाडी तालुका चाकूर असे मयत व्यक्तीची नाव आहे पुढील तपास गोविंद मलवाडे करत आहेत तर या घाण सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरीकातुन केली असुन पाणी बार हाटेलच्याच्या समोर असल्याने अणखी तळीरामाचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...