अहमदनगरच्या राहुरी मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुळा धरण परिसरात आंदोलन केले गेलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड झाली. अतिवृष्टी जास्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आणि आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. जलसमाधी आंदोलन करण्यावरती सर्वजण ठाम आहेत त्यांना रोखण्याचा पोलीस प्रयत्न होते तरीही काही आंदोलन पोलिसांच्या तावडीत निसटून जलसमाधी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी थोडा गोंधळ झाला. पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी थांबवल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको केलं पण नंतर जलसमाधी आंदोलनासाठी काही जणांनी पाण्यात उद्या घेतल्या.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...