भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील चांदोरी शेतशिवारात विद्युत धक्का लागून अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली असून मृतकाचे नाव रामकृष्ण तूळशीराम शेंद्रे (72) असे आहे.मागील दहा दिवसांपासून पाऊस पळत नसल्याने शेतातील धानपीक सुकायला सुरुवात झाली नसल्याने मृतक अल्पभूधारक शेतकरी हा नेहमी प्रमाणे पळसपाणी शेतशिवारात धानपिकाला पाणी देण्याकरिता गेला होता मात्र पाण्याचा मोटारपंप सुरू करतांना विद्युत धक्क्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...