आज तुम्ही संपूर्ण भारतात जिकडे जाल तिकडे रस्तेबांधणी जोरात सुरू असलेली दिसेल यात संपूर्ण योगदान आहे ते नितिनजी गडकरी यांचा.सध्या राजकीय लोकांवर ज्याप्रकारे ट्रोल सुरू आहेत त्यात साहेबांवर कोणीही ट्रोल केलेलं दिसून येत नाही हे त्यांनी आपल्या कामातून मिळविलेलं आहे. साहेब यांतच जिंकले आहे, विदर्भाच्या विकासाला गती देण्यात आपला मोलाचा वाटा आहे.राजकारणात बघायला मिळालेलं स्वच्छ-प्रामाणिक- आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणजे नितिनजी गडकरी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...