Saturday, February 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सत्यवादी व शांतता प्रिय नेतृत्व अरुणोजीराव देशमुख यांचे दुःखद निधन…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 19, 2023
in death news
0
सत्यवादी व शांतता प्रिय नेतृत्व अरुणोजीराव देशमुख यांचे दुःखद निधन…..
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आदरणीय, अरुणोजीराव श्रीनिवासराव देशमुख वय 90 वर्ष यांचे दिनांक 18 रोजी दुपारी तीन वाजता अचानक निधन झाले. सुरुवातीस ते काँग्रेसचे व नंतर एस. काँग्रेसमध्ये गेले. 1972 ला परंडा भूम मतदार संघासाठी लढले. बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे फाउंडर व्हाईस चेअरमन तसेच भुम दुध संघाचे फाउंडर मेंबर डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांचे तसेच शरद पवार साहेबांचे विश्वासू व सहकारी मित्र एस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकाचे संचालक वाशी येथील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयासाठी 51 एकर जागा मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा. कर्मवीर मामासाहेब महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, वाशी शहरातील विद्युतीकरण सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, भरीव कार्य जुनी पाणीपुरवठा योजना, बस स्थानक व बस स्थानकामध्ये जाण्यासाठी स्वतःची मोफत जमीन त्यांनी रोड साठी दिल्या.

सत्यतावादी व शांतता प्रिय नेतृत्व सोसायटी इमारतीचे बांधकामासाठी पुढाकार काही वर्षे सोसायटीचे चेअरमन व सदस्य अशा या सत्यवादी नेत्याचे दुःखद अकालीन निधन झाल्याने यांची अंत्ययात्रा आज दिनांक 19 मे रोजी त्यांच्या शेतात काढण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बिराजदार आंबेडकर कारखान्याची चेअरमन अरविंद गोरे साहेब, जीवनराव गोरे साहेब, भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोटे, रंजीत दादा मोठे, डीसी चे बँकेचे व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, मानूआप्पा मोटे, वाशीचे उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे, माजी नगराध्यक्ष नितीन जी चेडे, शेकापचे भाई भगवानराव उंद्रे, भाई कवडे, माजी सभापती सदाशिव पवार, नगरपंचायत चे सदस्य विकास पवार, शिवसेना तालुका अध्यक्ष विकास मोळवणे, सूर्यकांत सांडसे, सर्व देशमुख बंधू कोल्हापूर व पुण्याचे सर्व पाहुणे गावातील राजकीय नेते पत्रकार शिक्षक व सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदल्या दिवशी पंडितराव चेडे व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. यादव, प्रा.मोरे, प्रा. कटारे, नंदकुमार जगदाळे, पाटील वगैरेंनी येऊन अंतिम दर्शन घेतले. शेवटी अरुणोजीराव देशमुख यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी अग्नी दिला यानंतर मच्छिंद्र तात्या कवडे, सदाशिवराव जगताप, प्राध्यापक समाधान माने, हरून काझी, प्राध्यापक जाधव सर, माननीय जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल भैया मोटे तसेच शेकापचे कवडे यांनी श्रद्धांजली वाहिली. सर्वजण शोक सागरात बुडून गेले होते. माझी पोलीस निरीक्षक गोविंदराव पवार साहेब यांना बोलताना कंठ दाटून आला. सर्वांनी जड पावल्याने त्यांना अखेरचा निरोप दिला.

Post Views: 60
Previous Post

दहा रुपयांचे नाणे नाकारले तर होईल गुन्हा दाखल – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

सुषमा अंधारे यांच होम ग्राउंड बीडमध्ये प्रकार घडल्याने खळबळ…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सुषमा अंधारे यांच होम ग्राउंड बीडमध्ये प्रकार घडल्याने खळबळ…

सुषमा अंधारे यांच होम ग्राउंड बीडमध्ये प्रकार घडल्याने खळबळ…

ताज्या बातम्या

महापौर विनायक कोंड्याल यांनी केली श्री बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची पाहणी.#mh13newssolapur #viral

February 28, 2026

संध्या धर्माधिकारींच्या बेर कथासंग्रहाला शासकीय कर्मचारी अधिकारी पुरस्कार.#public #पुरस्कार #viral

February 28, 2026

श्री १००८ जगद्गुरु रेणुकाचार्यांची जयंती १ मार्च रोजी होणार साजरी. #public #marathinews

February 28, 2026

ड्रोनची व्याप्ती वाढणार कुलगुरू दामा.#public #marathinews #maharashtranews #breakingnews

February 28, 2026

आई बाबा झोपेतच गेले .. मुलींनी घाबरून आजोबांना फोन केला… #public #viral #marathinews #solapurnews

February 28, 2026

पावडर टाकून मुलांना पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात#public #solapurnews #marathinews

February 28, 2026

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

February 28, 2026

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0709255

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697