सँड शार्क अर्थात ‘वागीर’ गोपनीयता आणि निडर याचं प्रतिनिधित्व करेल, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. भारतात ‘वागीर’ पाणबुडीची निर्मिती झाली आहे. २२ वर्षांनी या अत्याधुनिक पाणबुडीचा पुनर्जन्मचा झाला आहे.INS Vagir ही पाणबुडी सर्वांत आधी १९७३ साली नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. आयएनएस ‘वागीर’ ७ जानेवारी २००१ मध्ये ती निवृत्त झाली होती. आता २२ वर्षांनी वागीर जुन्या नावाने पुन्हा एकदा नौदलाच्या ताफ्यात सामिल होत आहे. ‘वागीर’ ही पाणबुडी आतापर्यंतच्या सर्व स्वदेशी बनवलेल्या पाणबुड्यांमध्ये सर्वात कमी वेळेत पूर्ण झालेली पाणबुडी आहे. ‘वागीर’ फ्रेन्च स्कॉर्पिन तंत्रज्ञानावर तयार करण्यात आली आहे. नौदलातील महिला अधिकाऱ्यांकडून पाण्याखाली प्रवास केलेली ही एकमेव पाणबुडी
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...