स्वर्गीय बाळासाहेब समृद्धी महामार्गाला सुरु होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहे …या शंभर दिवसात समृद्धी महामार्गावर 900 अपघात झाले असून यातील 31 अपघातात नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले …
धक्कदायक बाब मध्ये 46 टक्के अपघात हे मेकँनिक ब्रेक डाऊन झाल्याचे पुढे आले, तर 15 टक्के अपघात टायर पंक्चरमुळे झाले व 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहे. धक्कादायक बाब म्ह्नणजे इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्या गाडी बंद झाल्याने हि अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत पुढे आलं