राष्ट्रीय स्वंयसेवक सेवक संघाचे – सर संघचालक श्री मोहनजी भागवत यांनी रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ८:०० वाजता श्रीसिद्धिविनायकांचे दर्शन घेतले
त्याप्रसंगी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री आदेश बांदेकर – राज्यमंत्री दर्जा तसेच न्यासाचे सर्वश्री विश्वस्त राजाराम देशमुख यांनी श्रींची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले .