Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सात तिमाहीनंतर प्रथमच नफा, टाटा समूहच्या या शेअरवर आता गुंतवणूकदारांची बारीक नजर…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2023
in india
0
सात तिमाहीनंतर प्रथमच नफा, टाटा समूहच्या या शेअरवर आता गुंतवणूकदारांची बारीक नजर…
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वदेशी टाटा समूहचे शेअर्सवर गुंतवणूकदारांची बारीक नजर असते. अशा परिस्थितीत तुम्ही देखील शेअर बाजारात मोठा डाव खेळण्याचा विचार करत असाल तर टाटा समूहाच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. यापैकी टाटा मोटर्सवर गुंतवणूकदारांची करडी नजर साले कारण कंपनीने गेल्या सात तिमाहीनंतर म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर नफा नोंदवला आहे. टाटा मोटर्सच्या शानदार तिमाही निकालानंतर ब्रोकरेज देखील शेअर्सवर बुलिश दिसत आहेत.

स्वदेशी कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिसऱ्या तिमाहीत ३ हजार ०४३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून चालू तिमाहीत वाहनांची चांगली विक्री झाल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. टाटा मोटर्सने सांगितले की, टाटा समूहाची ब्रिटीश युनिट जग्वार लँड रोव्हरचा (जेएलआर) महसुल गेल्या डिसेंबर तिमाहीत २८ टक्क्यांनी वाढून ६ अब्ज पौंड झाली. यामुळे ब्रोकरेज या स्टॉकबाबत खूप सकारात्मक आहेत. पुरवठ्यात सुधार आणि सेमीकंडक्टर चिप्सची वाढती मागणी, यामुळे कंपनीने सात तिमाहींनंतर प्रथमच फायदा नोंदवला.

शेअर बाजारातून तुम्ही देखील तगडी कमाईची संधी शोधात असाल तर टाटा मोटर्सचा शेअर तुम्हाला मदत करू शकतो. तिमाही निकालानंतर ब्रोकरेजने शेअर्सवर ‘Buy’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज जेफरीजच्या मते, “चिपचा तुटवडा हळूहळू कमी होईल आणि येत्या काही दिवसांत जेएलआर फायद्यात राहील.” ब्रोकरेजने टाटा मोटर्सच्या शेअर्सवर रु. ५६५ च्या (पूर्वी रु. ५४० टार्गेट प्राईस) लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंग दिले.

कंपनीला गेले आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीला १ हजार ४५१ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. तर यंदा स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने सांगितले की, या तिमाहीत तिचे एकूण उत्पन्नही ८८ हजार ४८९ कोटी रुपयांवर पोहोचले. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ७२ हजार २२९ कोटी रुपये, स्टँडअलोन आधारावर, या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा दुपटीने वाढून रु. ५०६ कोटी झाला आहे. तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत १७६ कोटी रुपये होते.

Post Views: 63
Previous Post

पाण्याच्या शोधात आलेलं हरणाचं पिल्लू विहिरीत पडले, वनविभागाने दिले जीवनदान…

Next Post

भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले; आत्महत्या, घातपात की अपघात?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले; आत्महत्या, घातपात की अपघात?

भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले; आत्महत्या, घातपात की अपघात?

ताज्या बातम्या

तरुण भारतशी अतूट नात… पहिलं वाचलेलं वृत्तपत्र तरुण भारत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 25, 2026

श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये फूड फेस्टिवल

February 25, 2026

मोबाईलच्या प्रकाशाने कीर्ती स्तंभाचे दर्शन; महापालिकेचे दुर्लक्ष

February 25, 2026

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीनै जल स्वच्छता

February 25, 2026

विकास व वाणिज्य संकुल आराखडा भविष्यकाळाचा विचार करुन व्यापक स्वरुपात करावा

February 25, 2026

श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा

February 25, 2026

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दोन दिवसीय पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव

February 25, 2026

रब्बी पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याची शेतकरी वर्गातून मागणी

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0701878

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697