सोलापुरातील पोखरापूर येथे एका मंदिराच्या उत्खननाच्या कामादरम्यान एका समाधीखालील दगडी खोलीत मानवी सांगडा आढळा आहे. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या संपादित क्षेत्रात पोखरापू येथे जगदंबा देवीच्या मंदिराचे पुनरोपण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी महामार्गाच्या पुलाचे काम चालू असताना मंदिर परिसरात उत्खनन करण्यात येत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















