आज दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी साधारण सव्वा पाच च्या सुमारास जुने पुना नाका येथे डंपर क्रमांक एम येच तेरा सी यु 4987 डंपरच्या खाली येऊन एका दहा वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरील घटना घडतात लोकांनी डंपर गाडीला थांबवले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी बघायची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती एक फॅमिली आपल्या लहान मुलगा एक मुलगी ला घेऊन शहराकडे येत असताना हा अपघात घडला आहे अपघात घडतात मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू झाला पोलिसांना सर्व घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला यावेळी काही काळ सदर घटनेच्या वेळी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली होती.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...