आज दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी मंद्रूप चे माजी सरपंच, सोसायटी नं 1 चे माजी चेअरमन, स्वामी समर्थ सूतगिरणीचे माजी संचालक, दीर्घकाल मंद्रूपच्या राजकारणामध्ये निर्णायक भूमिका निभावणारे व समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपलेसे करण्याची हातोटी असलेले लहान थोर सर्वांमध्येच S kaka नावाने ओळखले जाणारे, कै. सूर्यकांत निंगप्पा ख्याडे यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. तरी त्यांची अंत्ययात्रा सायं. 4.00 वाजता माळी गल्ली येथील राहत्या घरातून निघणार असून, त्यांच्या कुरघोट रोड येथील शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...