लोणार तालुक्यातील हिरडवच्या स्टेट बँक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या 32 वर्षीय उत्कर्ष पाटील नामक व्यक्तीचा आज्ञातांनी गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याचे घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...