मध्य रेल्वेने पुणे-संत्रागाछी हमसफर एक्सप्रेस, पुणे- हावडा दुरांतो एक्सप्रेस आणि सीएसएमटी- हावडा दुरांतो एक्सप्रेस या गाड्या कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रत्येकाच्या विरुद्ध नमूद केलेल्या तारखांपासून प्रभावी आहे.
1) 20821 पुणे-संत्रागाछी हमसफर एक्सप्रेस 14.08.2023 पासून आणि 20822 संत्रागाछी – पुणे हमसफर एक्सप्रेस 12.08.2023 पासून
सुधारित संरचना – 19 तृतीय वातानुकूलित टियर, एक पँट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन
2) 12221 पुणे- हावडा दुरांतो एक्सप्रेस 14.08.2023 पासून आणि 12222 हावडा – पुणे दुरांतो एक्सप्रेस 12.08.2023 पासून
सुधारित संरचना – एक प्रथम वातानुकूलित टियर, 4 द्रुतीये वातानुकूलित , 12 तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन
3) 12261 सीएसएमटी- हावडा दुरांतो एक्सप्रेस 13.08.2023 पासून आणि 12262 हावडा – सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस 11.08.2023 पासून
सुधारित संरचना – एक प्रथम वातानुकूलित टियर, 4 द्रुतीये वातानुकूलित , 12 तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन