माढा तालुक्यातील मोडनिंब येथील श्री उमा विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या हर्षदा अमोल थोरात हिने आपल्या घरी रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली आहे. या रांगोळीचा आकार दहा वाय बारा फुटांचा असून ती साकारण्यासाठी सुमारे दहा किलो रांगोळीचा वापर केला आहे. रांगोळी साकारण्यासाठी ५४ तासांची मेहनत रांगोळीतून साकारले छत्रपती शिवराय.

















