Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हार्दिक पांड्या पुढील सामन्याला मुकणार? पायाच्या दुखापतीबाबत कर्णधार रोहितने दिले मोठे अपडेट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 20, 2023
in sports
0
हार्दिक पांड्या पुढील सामन्याला मुकणार? पायाच्या दुखापतीबाबत कर्णधार रोहितने दिले मोठे अपडेट
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

World Cup 2023: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशवर मोठा विजय मिळवला. संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यादरम्यान जखमी झाला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याच्या फिटनेसबाबत माहिती दिली.

 

 

विश्वचषक २०२३ मध्ये भारताने आणखी एक सोपा विजय मिळवला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीनंतर विराट कोहलीने भारताकडून शतक झळकावले. शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यादरम्यान जखमी झाला होता. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली.

 

 

बांगलादेशच्या पहिल्या डावात हार्दिक पांड्याच्या दुखापतीने सर्वांनाच मोठा धक्का दिला. हार्दिक पांड्या संघासाठी एक उत्तम अष्टपैलू खेळाडू असल्याची भूमिका चांगली निभावत आहे त्यामुळे त्याची दुखापत ही संघासाठी मोठा सेटबॅक ठरू शकते. बांगलादेशविरुद्ध चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला. यानंतर तो वेदनेमध्ये असून तो बाहेर गेला. मग हार्दिकने पुन्हा सामन्यात भाग घेतला नाही. हार्दिक अचानक माडं सोडून गेल्याने त्याचे षटक अपूर्ण राहिले. मग रोहित आणि विराट कोहली एकमेकांशी बोलताना दिसले आणि त्यानंतर मग विराट कोहलीला उर्वरित ३ चेंडू टाकण्याची जबाबदारी दिली गेली. विराटने ६ वर्षानंतर गोलंदाजी केली. याचसोबाबत विराटच्या चाहत्यांसाठी हा क्षण एक पर्वणी ठरला.

 

 

पण त्याचसोबत हार्दिकची दुखापत सगळ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत होती. पण भारताच्या डावात हार्दिकला ड्रेसिंग रूममध्ये पाहून सगळं काही आलबेल असावं असं वाटत होतं. सामन्यानंतर त्याच्या फिटनेसबद्दल रोहित शर्मा म्हणाला की काळजी करण्यासारखे काही नाही. रोहित म्हणाला, ‘हार्दिकला थोडा त्रास झाला, पण काळजी करण्यासारखी मोठी गोष्ट नाही. उद्या सकाळी तो कसा आहे ते आपण पाहू आणि मग पुढे कसे जायचे याचे नियोजन करू.’

 

 

क्षेत्ररक्षणाचे कौतुक

बांगलादेशवरील विजयावर कर्णधार रोहित म्हणाला – हा एक चांगला विजय होता, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आमची सुरुवात चांगली झाली नाही पण मधल्या षटकांमध्ये आणि शेवटी आम्ही पुनरागमन केले. या सर्व सामन्यांमध्ये आमचे क्षेत्ररक्षण अप्रतिम होते, हे तुमच्या नियंत्रणात आहे, तुम्ही इथे सर्वोत्तम प्रयत्न करू शकता. कोणत्या लेंग्थवर गोलंदाजी करायची हे गोलंदाजांना माहीत होते. जड्डू चेंडू आणि झेल टिपण्यात उत्कृष्ट होता. पण तुम्ही शतकाला मात देऊ शकत नाही.

 

ड्रेसिंग रूममध्ये पुरस्कार का दिला जातो?

भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पुरस्कार देणे सुरू झाले आहे. प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला ड्रेसिंग रूममध्ये पदक मिळते. याबद्दल रोहित शर्मा म्हणाला- आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहोत, खेळाच्या मैदानावरील सर्व कामगिरीसाठी एक पदक आहे आणि ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करते.

Post Views: 127
Previous Post

मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर; शिवराय अन् शिवाई देवी चरणी नतमस्तक होऊन खेडच्या सभेसाठी रवाना

Next Post

मोठी बातमी: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीसांची घोषणा; पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मोठी बातमी: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीसांची घोषणा; पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीसांची घोषणा; पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप

ताज्या बातम्या

राज्यसभेसाठी रावसाहेब पाटील दानवे त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी.#public #viral

February 25, 2026

ईदगाह मैदानाची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…. #public #marathinews #muslim #solapurnews

February 25, 2026

वाशी येथे रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन.#public #marathinews #solapurnews #aajsolapur

February 25, 2026

निमा सोलापूर आयोजित ट्राय असोसिएशन कप क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.#public #solapurnews #viral #doctor

February 25, 2026

शरदचंद्र पवार प्रशालेचे एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश #public #solapurnews #viral #news

February 25, 2026

मराठी भाषा आणि सावरकर विषयावर योगेश सोमण यांचे व्याख्यान..#public #marathinews #solapurnews #viral

February 25, 2026

प्रभाग 15 मध्ये आरोग्यकेंद्राची तोडफोड. #public #marathinews #viral #maharashtranews #solapur

February 25, 2026

रस्त्यावर बसून विक्री केल्यास कठोर कारवाई केली जाईल: डॉ.सचिन ओंबासे. #marathinews #public #viral

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0704007

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697