Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हिंद पुनरुत्थान संघ’ या संस्थेतर्फे ‘कलियुग का समाधान – गीताका ज्ञान’ या विषयावर प्रबोधन व्याख्यान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 3, 2023
in maharashtra
0
हिंद पुनरुत्थान संघ’ या संस्थेतर्फे ‘कलियुग का समाधान – गीताका ज्ञान’ या विषयावर  प्रबोधन व्याख्यान
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘हिंद पुनरुत्थान संघ’ या संस्थेतर्फे ‘कलियुग का समाधान – गीताका ज्ञान’ या विषयावर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर्य रवी देव जी यांचे प्रबोधन व्याख्यान, विद्यार्थी सहाय्यक समिती, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी सायंकाळी संपन्न झाले. पुणे स्थित राष्ट्र प्रेमी नागरिक बंधू -भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर होते. गुगल मीट अंतर्गत हे व्याख्यान घरी बसून ऐकण्याचा लाभही अनेक रसिकांनी घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक(निवृत्त) तसेच अभ्यांगतात एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त) व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमाता पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. संस्थेचे मुकुंद पुराणिक यांनी अभ्यागतांचे स्वागत केले तर निवृत्त ग्रुप कॅप्टन महाबळेश्वर देशपांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला.

श्री रवी देव जी यांनी भगवद् गीतेतील दाखले देत योगेश्वर श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रातील महत्वाच्या घटनांचे व विविध पैलूंचे दर्शन घडवले, तसेच सद्य आव्हानात्मक परिस्थितीशी सांगड घालीत, या गुण वैशिष्ठ्यांचे महत्व विशद केले.

वक्ते रवि देव यांनी,वाल्मिकी रामायण व तुलसीदास रचित रामचरितमानस हे रामायणाचे प्रमाण ग्रंथ आहेत,असे निक्षून सांगीतले. ‘यदा यदा ही धर्मस्य्’ व ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन’ या श्रीकृष्ण वचनांचा मतितार्थ विस्तृत करीत,हि शिकवण आजही कशी उपयुक्त आहे,याचे उचित मार्गदर्शन केले.

महाभारतातील कर्तव्य निष्ठांचा यज्ञ आजही सृष्टीत चालू आहे, हे सोदाहरण पटवून देत व्यक्तिगत धर्म व राष्ट्र धर्म याची गफलत पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदी महारथींकडून घडली आणि भारत वर्षाला महाभारत संग्रामाला सामोरे जायला लागले, अशा धड्यातूनच कलियुगात समाधान मिळेल, असे कथन केले.

अर्जुनाने उपस्थित केलेल्या वर्ण-संकर शंकेचे समाधान वर्ण- सन्मानात आहे, हे पटवून देतांना आपल्या विहित कर्म-उद्दिष्टपूर्तिंची जाणीव त्यांनी श्रोत्यांना करून दिली.

गीतेतील श्रीकृष्ण नीतीचे योग्य मूल्यमापन,छत्रपती शिवाजी महाराज व विद्यमान राज्यकर्ते यांनी आपल्या कारभारात केल्याचे दिसते याचेही स्मरण उपस्थितांना करुन दिले.

आचार्य रविद्वजींनी आपल्या मधुर व रसाळ हिंदी वाणीने सभागृहाला मंत्रमोहित केले. महेश आचार्य यांनी आभार व्यक्त केले. वंदे मातरम् या राष्ट्र स्फूर्तिगानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post Views: 94
Previous Post

दिवसभराच्या मतमोजणीनंतर हार्ट अटॅक, अमरावती पदवीधर निवडणुकीवेळी अधिकाऱ्याचा मृत्यू

Next Post

सोलापूर :- शहरात दिवसा जडवाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबावल्याचे चित्र दिसून आले.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर :- शहरात दिवसा जडवाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबावल्याचे चित्र दिसून आले.

सोलापूर :- शहरात दिवसा जडवाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबावल्याचे चित्र दिसून आले.

ताज्या बातम्या

200 रुपयात मोजा आता पोट हिश्याची जमीन.#public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews

February 25, 2026

तिरुपती विमान सेवा पुढे ढकलली. #public #aeroplane #tirupati #solapurnews #viral

February 25, 2026

मध्य रेल्वेच्या आरपीएफने चोरांच्या आवळल्या मुसक्या.#public #indianrailways #rpf #viral

February 25, 2026

कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेसला एसीचा डबा वाढला. #railway #indianrailways #viral

February 25, 2026

पंतप्रधानांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन. #solapur #solapurnews #tranding #narendramodi #congress

February 25, 2026

माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा.. #public #maharashtranews

February 25, 2026

मुख्यमंत्री म्हणाले..जो पर्यत वाचत राहीन.#public #viral #tarunbharatnews #marathinews #breakingnews

February 25, 2026

तरुण भारतशी अतूट नात… पहिलं वाचलेलं वृत्तपत्र तरुण भारत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0702516

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697