Tuesday, February 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकलूज सहकार महर्षी कारखान्यामध्ये 1 लाख 51 हजार 151 व्या साखर पोत्याचे पूजन

तरुण भारतbyतरुण भारत
November 22, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-2026 चा 64 व्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या 1 लाख 51 हजार 151 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या संचालिका मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील साहेब यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील साहेब यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगतीपथावर वाटचाल चालू आहे. 

कारखान्याचा गळीत हंगाम 2025-2026 हा अखंडितपणे पुर्ण क्षमतेने सुरू असून आज अखेर 1 लाख 85 हजार 064 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 1 लाख 51 हजार 151 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले  आहे. सध्या प्रतिदिन सरासरी 8,500 मे.टन प्रमाणे ऊसाचे गाळप चालू आहे. 

या सिझनमध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाला असून दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी अखेर 1 कोटी 47 लाख 45 हजार 960 युनिट वीज निर्माण झाली असून त्यामधून 89 लाख 94 हजार 200 युनिट वीज विक्री केलेली आहे. 

तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टिलरी मध्ये दि. 20 नोव्हेंबर 2025 अखेर 22 लाख 85 हजार 748 लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट तसेच 19 लाख 30 हजार 6 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असल्याची माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अनिल काटे यांनी दिली. 

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, ॲड.विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद,  विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, गोविंद पवार, डॉ.सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक ॲड.प्रकाशराव पाटील रामचंद्रराव सावंत-पाटील संचालिका सौ.सुजाता शिंदे,  कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे माजी संचालक  भिमराव काळे, महादेवराव घाडगे, रामचंद्र चव्हाण, सुनिल एकतपुरे, महादेवराव चव्हाण, चांगदेव घोगरे, राजेंद्र मोहिते, महाळूंग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे, शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडिया लेजर शो कमिटी संचालक बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

सदर साखर पोती पूजन प्रसंगी कारखान्याच्या संचालिका, मा.कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत चिफ केमिस्ट एस.एन.जाधव व सत्कार चिफ  इंजिनियर एस. के. गोडसे यांनी केला.

Post Views: 37
Previous Post

आ. समाधान आवताडे यांचे बंधू बिनविरोध नगरसेवक; भाजपची विजय सलामी

Next Post

रंगरेज कलेक्शन कपड्याच्या दुकानांना आग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रंगरेज कलेक्शन कपड्याच्या दुकानांना आग

ताज्या बातम्या

ढासला येथे घरकुल घोटाळा ?सुमारे चार कोटींच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप.#vairal

February 17, 2026

पिंपळगाव येथे सरस्वती विद्यालयाचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटात संपन्न.#viral

February 17, 2026

स्वीकृत नगरसेवक पदी शरद मोरे, सतीश बोराडे यांची बिनविरोध निवड.#public #viral #marathinews

February 17, 2026

बसस्थानकाच्या स्लॅबवर मंजूर ऐवजी अन्य कंपनीचे सिमेंट ? निविदा अटींचा भंग झाल्याचा संशय.#public

February 17, 2026

वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.#public #marathinews #viral

February 17, 2026

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पारधयेथे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..#public #marathinews

February 17, 2026

धनराज मोकासे रायझिंग स्टार अवॉर्ड्स ने सन्मानित.#public #marathinews #solapurnews #viral

February 17, 2026

सोलापूर जिल्हा बसव ब्रिगेडकडून गरजूंना दिलासा ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण.#public

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0684727

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697