Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

१ पिस्टल, २ जिवंत काडतुससह पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 6, 2026
in crime
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आदर्श आचारसंहितेच्या कालावाधीमध्ये ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करून एकुण ५०,४०० रू किंमतीचे मुद्देमाल ग्रामीण गुन्हे शाखेच्यावतीने हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण कडील पोसई कुलदिप सोनटक्के व पथक असे बार्शी पोलीस ठाणे अवारात हजर असताना पथकातील सपोफौ प्रकाश कारटकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विपुल यादव, रा. वाणी प्लॉट, बार्शी हा स्वतः जवळ गावठी पिस्टल बाळगून वाणी प्लॉट परीसरात फिरत आहे. त्याठिकाणी गेल्यानंतर एक इसम उभारलेला दिसला, बातमी प्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून नाव, पत्ता विचारले असता विपुल शिवाजी यादव वय २९ वर्षे, रा. वाणी प्लॉट, बार्शी, ता. बार्शी जि. सोलापूर असे नाव असल्याचे सांगितले. सदर इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात पॅन्टीत खवलेले १ देशी बनावटी पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कारटकर यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्याद दिली.

बार्शी शहर पोलीस ठाणे गुरनं ५७/२०२६ भारतीय शस्त्र अधीनियम १९५९ चे कलम ३, २५ व म.पो. अधि. १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात १ देशी बनावटी पिस्टल व २ जिवंत काडतुसे असे एकुण ५०,४००/- रू किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली पोसई कुलदिप सोनटक्के, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कारटकर, पोलीस हवालदार सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, धनराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे, अन्वर अत्तार, योगेश जाधव यांनी बाजवली आहे.

Post Views: 46
Previous Post

घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस, सराफ कारागिरास अटक

Next Post

खातगाव नं 1 शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पाठवली जाणार थेट चंद्रावर 

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

खातगाव नं 1 शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पाठवली जाणार थेट चंद्रावर 

ताज्या बातम्या

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

March 25, 2026
शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

March 25, 2026
ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

March 25, 2026
पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

March 25, 2026
विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

March 25, 2026
बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

March 25, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

March 25, 2026
वरुणराज कळसे यांना पीएच. डी. प्रदान

वरुणराज कळसे यांना पीएच. डी. प्रदान

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765298

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697